aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, November 9, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, November 9, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून किनवट येथे जुगार अड्ड्यावर छापा

Aawaz Times by Aawaz Times
May 17, 2026
in Uncategorized
0
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून किनवट येथे जुगार अड्ड्यावर छापा
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड किनवट १७ मे प्रतिनिधी माधव वाघमारे

दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेच्या 16 व्या दिवशी, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने, नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीत दत्तनगर गोकुंदा येथे तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या (9) इसमांविरुद्ध कार्यवाही करून त्यांच्याकडून रोख रकमेसह 3,88,900/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासोबतच, परिक्षेत्रात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या (2) इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून 1,08,990/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (33) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (12) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 11,86,390/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, अवैध दारू विक्री करणाऱ्या (79) इसमांविरुद्ध (78) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 8,04,246/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्धही (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 30,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (3), कोटपा अन्वये (6), तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (103) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण 53,93,112/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘ खबर ‘ हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय,
नांदेड परिक्षेत्र, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत ३० लाख ६३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तेलंगणाचा आरोपी गजाआड

Next Post

NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी
Uncategorized

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथके अधिक सक्रिय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा
Uncategorized

विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस पथके अधिक सक्रिय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

October 8, 2026
नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Uncategorized

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा
Uncategorized

नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा

September 9, 2026
कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका
Uncategorized

कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका

September 4, 2026
देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त
Uncategorized

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त

September 3, 2026
Next Post
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात २० मे रोजी नांदेडमध्ये धरणे आंदोलन विद्यार्थी कृती समिती ची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved