aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतूक व्यवस्था बदल

Aawaz Times by Aawaz Times
October 2, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

📰

नांदेड दि. २ ऑक्टोबर :
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त नांदेड शहरातील विविध भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ अन्वये काढलेल्या आदेशानुसार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० वा. पासून ते रात्री १२.०० वा. पर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

🚫 वाहतुकीस बंद असलेले मार्ग :

  1. बरकी चौक ते जुना मोंढा
  2. जुना मोंढा ते महाकाली चौक – तारसिंग मार्केट – महावीर चौक वजीराबाद– कलामंदिर – शिवाजी नगर – आय.टी.आय. चौक
  3. राज कॉर्नर – श्रीनगर ते आय.टी.आय. चौक
  4. राज कॉर्नर ते नवा मोंढा या पर्यंतचा मार्ग
  5. सिद्धार्थ हायस्कूल हडको ते जुना मोंढा
  6. जुना मोंढा ते नवा मोंढा

✅ पर्यायी मार्ग :

बरकी चौक हून जुना मोंढा कडे जाणारी वाहने महमूद अल्ली – भाग्यनगर – मोटा खेडा – बाभळगाव – नवा मोंढा मार्गे वापरता येतील.

  1. राजकॉर्नर मार्गावरील वाहने आनंद नगर – शंकर नगर – धामनगाव – राज कॉर्नरच्या पुढे मार्गे वापरू शकतील.
  2. खजुरेश्वर चौक – श्रीनगर – वसंतनगर मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
  3. वजीराबाद अंडरब्रिज पुलाजवळून येणारी वाहने तिरंगा चौक – गणेशनगर वळण वापरतील.
  4. रवी नगर कवठा गोवर्धनघाट पोलीस मुख्यालय लालवाडी अंडर ब्रिज येणारी वाहने – गोकुल नगर – शांती नगर मार्गे वळवली जातील.
  5. जुना मोंढा मार्गे येणारी वाहने भारत साईनगर तिरंगा चौक – शिवाजीनगर – पिवळी गिरणी  – गणेश नगर नवा मोंढा मार्गे वळवण्यात येतील.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निर्धारित वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

पोलीस अधीक्षक श्री अधीक्षक अविनाश कुमार (IPS) (आदेशित)

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

दारू विक्री चालवणाऱ्या टपरी टाकल्या उध्वस्त

Next Post

अनुकंपासह एमपीएससी शिफारसपात्र ३५६ उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post

अनुकंपासह एमपीएससी शिफारसपात्र ३५६ उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved