aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील 13 नगरपरिषद-नगरपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका जाहीर

Aawaz Times by Aawaz Times
November 5, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 5 नोव्हेंबर : (प्रतिनिधी)- माधव वाघमारे राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील एकूण 12 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत अशा 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या अनुषंगाने जिल्हाधिकारी मा.श्री. राहुल कर्डीले सर व RDC मा.श्री किरण आंबेकर सर व मा.श्री जिल्हा नगर परिषद आयुक्त गंगाधर इरलोड सर निवडणूक निर्णय प्राधिकाऱ्यांमार्फत दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जारी केला जाणार आहे.

या निवडणुकांत मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत होईल. तसेच मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होणार आहे. निवडणुकीच्या जाहीरतेपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निकालाची घोषणा होईपर्यंत ती अमलात राहील.


नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती  मतदार व मतदान केंद्र संख्या

क्रमांक नगरपरिषद/नगरपंचायत एकूण मतदार मतदान केंद्र 1 देगलूर 47,539 (47)  भोकर 28,257 (31)  धर्माबाद 27,256 (33) किनवट 23,420 (29)  उमरी 12,780 (16)  हदगाव 23,194 (27)  मुखेड 25,653 (27)  कंधार 22,442 (26)  बिलोली 12,602 (20)  कुंडलवाडी 12,163 (18)  मुदखेड 21,749 (25)  लोहा 23,650 (31) हिमायतनगर (नगरपंचायत) 17,332 (21) एकूण मतदार संख्या 298040 व मतदान केंद्र संख्या 351 एवढी आहे


उमेदवारांसाठी आवश्यक सूचना

आरक्षण/राखीव जागेसाठी उमेदवारांनी

    जात प्रमाणपत्र

    जात वैधता प्रमाणपत्र
     नामनिर्देशक पत्रासोबत सादर करणे आवश्यक.

    जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास
    पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती मान्य होईल.

    परंतु निवडून आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाध्यकारी.
    अन्यथा निवड रद्द होईल याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक.


    उमेदवारांनी
    http://mahasecelec.in/
    या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून

    • नामनिर्देशन पत्र
    • शपथपत्र
      ऑनलाईन भरावे ➝ त्याची प्रिंट काढून स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ठरलेल्या वेळेत जमा करावे.

    आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू असून

    • सरकारी यंत्रणा राजकीय प्रचारासाठी वापरता येणार नाही
    • विकासकामांची नवीन घोषणा/भूमिपूजन बंद
    • सार्वजनिक निधीचा प्रचारासाठी वापर निषिद्ध
    • नियमांचे उल्लंघन केल्यास त्वरित कारवाई होणार

    जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेतील सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.


    Tags: aawaztimes
    ShareSend
    Previous Post

    सीटी स्ट्रिट सेफ्टी पथकची धडक कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई

    Next Post

    नांदेड पोलिस व महानगरपालिकेची संयुक्त मोहीम ५०हून अधिक अतिक्रमणे हटविली

    Aawaz Times

    Aawaz Times

    Related Posts

    मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
    आपलं नांदेड

    मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

    September 19, 2026
    नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

    September 17, 2026
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
    आपलं नांदेड

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

    September 17, 2026
    महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
    आपलं नांदेड

    महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

    September 17, 2026
    नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

    September 17, 2026
    नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

    September 15, 2026
    Next Post

    नांदेड पोलिस व महानगरपालिकेची संयुक्त मोहीम ५०हून अधिक अतिक्रमणे हटविली

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या घडामोडी

    सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

    सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

    September 24, 2026
    तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

    तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

    September 23, 2026
    नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

    नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

    September 23, 2026
    नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

    नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

    September 22, 2026

    सर्वाधिक वाचलेले

    • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

      0 shares
      Share 0 Tweet 0
    September 2026
    M T W T F S S
     123456
    78910111213
    14151617181920
    21222324252627
    282930  
    « Aug    
    aawaztimes.in

    © 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

    Navigate Site

    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    Follow Us

    No Result
    View All Result
    • Home
    • महाराष्ट्र
    • आपलं नांदेड
    • राजकारण
    • देश-विदेश
    • क्राईम
    • शिक्षण
    • आरोग्य
    • क्रीडा
    • कृषी
    • शासकीय योजना
    • नोकरी

    © 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved