aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड शहरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
November 21, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीसह अवैध प्रवासी वाहतूक, बिनपरवाना वाहनचालक, तसेच रस्त्यांवरील नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी दिल्यानंतर शहर वाहतूक शाखेकडून मोठी मोहिम राबविण्यात आली.

दि. 20.11.2025 रोजी प्रभारी अधिकारी श्री. जगन पवार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इटवारा यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण पथक व पोलीस अंमलदार यांच्या टीमने शंकरपट जुना मोंढा, हनुमान टॉकीज, हेडगेवार रोड व बिक्की स्टार परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली.
तपासणीदरम्यान वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती देत ज्या वाहनांमध्ये नियमभंग आढळला त्यांच्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत आतापर्यंत 80 हून अधिक प्रकरणांवर कारवाई झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

वाहतूक शाखेच्या अहवालानुसार—
• अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने,
• परवाना/परमिट नसलेली वाहने,
• रोडवर फळगाड्या व इतर वाहनांद्वारे केलेले अतिक्रमण,
• चुकीच्या ठिकाणी पार्किंग,
• सिग्नल उल्लंघन,
• वाहतूक अडथळा निर्माण करणारी कोणतीही कृती

यांवर कडक कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी स्पष्ट केले की, कोणतेही फळगाडे किंवा वाहने रस्त्यावर अडथळा निर्माण करणार नाहीत, तसेच सिग्नलचे पालन न करणाऱ्यांवरही कठोर दंड आकारला जाईल. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

रेल्वे नोकरी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी दक्षिण पूर्व रेल्वेत 1,785 अप्रेंटिस पदांची भरती सुरू

Next Post

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची  धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची  धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved