aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सावधान पतंगबाजीचा आनंद जीवघेणा ठरू शकतो नायलॉन मांज्यावर नांदेड पोलिसांचा कडक इशारा

Aawaz Times by Aawaz Times
December 13, 2025
in क्राईम
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १३ डिसेंबर| (प्रतिनिधी) माधव वाघमारे

मकरसंक्रांती व इतर सणांच्या काळात वाढणाऱ्या पतंगबाजीमुळे शहरात नायलॉन मांजाच्या वापराने गंभीर अपघात घडण्याची शक्यता वाढली असून, याबाबत नांदेड पोलिसांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नायलॉन मांजा हा अत्यंत धारदार व टिकाऊ असल्याने तो मानवी जीव, पक्षी, वाहतूक व पर्यावरणासाठी घातक ठरत आहे.

नांदेड पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नायलॉन मांजामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा, मानवी जीवाला धोका, वाहनचालक व पादचाऱ्यांना गंभीर अपघात, तसेच विद्युत तारांमध्ये अडथळे निर्माण होऊन पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेषतः दुचाकीस्वार, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना नायलॉन मांजामुळे गळा कापला जाणे, हात-पाय जखमी होणे असे गंभीर प्रकार घडू शकतात. याशिवाय रस्त्यावर उडणाऱ्या मांजेमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांची शक्यता वाढते.

यामुळे नायलॉन मांजा वापरणे, विक्री करणे व साठवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोणीही नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे किंवा वापरत असल्याचे आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन :

  • नायलॉन मांजा वापरू नका, विकू नका
  • सुरक्षित व पर्यावरणपूरक कापसाच्या मांजाचाच वापर करा
  • कोणतीही संशयास्पद विक्री आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा
  • आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 वर संपर्क साधा

नांदेड पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत, पतंगबाजी आनंदासाठी असावी; जीवघेणी ठरू नये, असे स्पष्ट संदेश दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शहरात अवैध वाहतूक व अतिक्रमणावर धडक कारवाई 284 प्रकरणांवर दंडात्मक कार्यवाही

Next Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत कडक मोहीम

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
Next Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत कडक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved