aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी माळेगाव यात्रा प्रेरणास्थानपशु व दुग्ध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

Aawaz Times by Aawaz Times
December 23, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा  दिनांक २३ डिसेंबर २०२५

(प्रतिनिधी)

माधव वाघमारे
जगात आगळी-वेगळी ओळख असलेली श्रीक्षेत्र माळेगावची यात्रा कृषी व पशुसंवर्धनासाठी विशेषतः प्रसिद्ध असून पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी ही यात्रा प्रेरणास्थान ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित विविध पशु व दुग्ध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करताना ते बोलत होते. यंदा या स्पर्धांना शेतकरी व पशुपालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना आमदार चिखलीकर यांनी स्पर्धांच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पूर्वीप्रमाणे माळेगाव यात्रेत घोडा, गाढव व उंट यांच्या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी.बी. गिरी, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, दत्ता वाले, रोहित पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, डॉ. प्रवीणकुमार घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
माळेगावची यात्रा अधिक व्यापक स्वरूपात विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यावर्षी जिल्हा परिषदेने अचूक नियोजन केल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले. पुढील वर्षी दुग्ध व्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जोडधंद्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध खाजगी दूध डेऱ्यांचा सहभाग घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केले. यावेळी लाल कंधारी व देवणी नर-मादी गटाचे चॅम्पियन तसेच विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुग्ध स्पर्धेसाठी नमस्कार दूध डेअरी, मस्कटी दूध डेअरी व एपीएस दूध डेअरी यांनी पुढाकार घेतला. संग्राम गाडेकर, नितीन शिंदे व सतीश कोगनळे यांनी विशेष सहकार्य करून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोंढार नेरलीत विविध विकासकामांचा भव्य कार्यक्रम

Next Post

भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
Next Post

भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved