aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांचा धडाका441.24 लिटर दारू व 2.2 किलो गांजा जप्त

Aawaz Times by Aawaz Times
January 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. १२ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, आचारसंहिता पथकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने अवैध देशी-विदेशी मद्यविक्रीविरोधात जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४४१.२४ लिटर अवैध मद्य तसेच २.२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड यांनी १५ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात धडक मोहिम राबवून एकूण ०५ गुन्हे नोंद केले आहेत. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी होणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.

त्याचप्रमाणे पोलीस विभागामार्फत अवैध शस्त्रास्त्रांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ०१ पिस्तूल, ०१ राऊंड, ०४ खंजर व ०७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत विविध कलमांखाली ९२९ व्यक्तींवर हद्दपार व तत्सम कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त पार पाडण्यासाठी ७ फिरते भरारी पथके, १५ स्थिर सर्व्हेक्षण पथके, ७ व्हिडीओ सर्व्हिलियन्स पथके व २ आचारसंहिता दक्षता पथके कार्यरत ठेवली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर काटेकोर लक्ष ठेवले जात असून, विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही नियमितपणे सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फिरती भरारी पथके २४ तास कार्यरत राहून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत.
आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी असून निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोइफोडे यांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

MPDA अंतर्गत ‘स्थानबद्ध’ कारवाईचा धडाका

Next Post

जगण्यातली अस्सल सल उजागर करणे म्हणजे कविता  डॉ. प्रभाकर शेळके

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

जगण्यातली अस्सल सल उजागर करणे म्हणजे कविता  डॉ. प्रभाकर शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved