aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, March 22, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

एकाच दिवसात २६० केसेस अडीच लाखांचा दंड वसूल

Aawaz Times by Aawaz Times
March 20, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड: २० मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार, शहर वाहतूक शाखा वजीराबाद आणि इतवारा यांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी (१९ मार्च) एकाच दिवसात तब्बल २६० केसेस नोंदवल्या असून, २,५१,९०० रुपयांचा दंड आकारला आहे.
वजीराबाद शाखेची मोठी कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन रोड, वजीराबाद चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या भागांत कडक तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:

  • विना परवाना/परमिट वाहने.
  • भरधाव वेगाने चालणारी वाहने.
  • ‘फटाका’ सायलेंट लावलेल्या बुलेट गाड्या.
  • ट्रिपल सीट आणि गणवेश नसलेले ऑटो चालक.
    या कारवाईत वजीराबाद शाखेने २४९ केसेस करून २,४२,६५० रुपयांचा दंड वसूल केला.
    इतवारा भागातही कारवाईचा बडगा
    दुसरीकडे, पोलीस निरीक्षक जगन पवार यांच्या पथकाने बर्की चौक, देगलूर नाका आणि सिडको भागात कागदपत्रांची तपासणी केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ११ केसेस नोंदवून ९,२५० रुपयांचा दंड आकारला.
    प्रशासनाचे आवाहन
    वाहतूक पोलिसांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की:
  • रस्त्यावर कोठेही अस्ताव्यस्त पार्किंग करू नये, अधिकृत पार्किंगचाच वापर करावा.
  • रस्त्यात फळगाड्या किंवा इतर अतिक्रमणे करून वाहतुकीस अडथळा आणू नये.
  • सिग्नलचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

“वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील,” असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी केली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

किनवट पोलिसांची मोठी कारवाई पावणे दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो वाहन जप्त

Next Post

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत प्रशासनाचे नागरिकांना पॅनिक बुकिंग न करण्याचे आवाहन

March 15, 2026
आपलं नांदेड

बिलोली तहसीलदारांची उपोषणकर्त्याची भेट

March 12, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना विद्यापीठात विनम्र अभिवादन

March 12, 2026
आपलं नांदेड

गाण्यांच्या कार्निव्हलवर चंदामामा प्ले स्कूलचा २१ वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

March 8, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागाची फेब्रुवारीत कारवाई विनातिकीट प्रवाशांकडून 1.31 कोटींचा दणका

March 7, 2026
Next Post

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा दणका

March 22, 2026

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

March 21, 2026

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

March 21, 2026

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved