aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

२११ वाहनांवर खटले भरून २ लाख ३१ हजार चा दंड वसूल

Aawaz Times by Aawaz Times
April 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १ एप्रिल प्रतिनिधी

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजीराबादने धडक मोहीम राबवली आहे. ३१ मार्च रोजी शहरातील विविध भागांत केलेल्या या कारवाईत तब्बल २०१ केसेस दाखल करण्यात आल्या असून, २ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, फटाका बुलेट (सायलेन्सर मॉडिफिकेशन), वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत फळगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी दिले होते.
या भागात झाली तपासणी
सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि त्यांच्या पथकाने शहरातील प्रमुख ठिकाणांवर ही मोहीम राबवली. यात प्रामुख्याने:

  • रेल्वे स्टेशन रोड
  • महावीर चौक
  • कलामंदिर
  • वर्कशॉप
  • राजकॉर्नर
  • छत्रपती चौक
    या ठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करण्याबाबतही कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
    वाहतुकीला अडथळा ठरणारे रडारवर
    ट्रिपल सीट दुचाकी, परवाना नसलेली वाहने आणि रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या फळगाड्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. अशा एकूण २०१ प्रकरणांत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली चारचाकी किंवा दुचाकी वाहने अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत. रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करू नये, सिग्नलचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
    ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजीराबादच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
    प्रतिनिधी: माधव वाघमारे
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा प्रहार

Next Post

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved