aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल

Aawaz Times by Aawaz Times
April 25, 2026
in क्राईम
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २५ एप्रिल प्रतिनिधी
नांदेड शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत करण्यात आलेल्या ताज्या कारवाईत, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या १६ जणांसह एकूण १९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीचाही समावेश आहे.
पोलीस अधीक्षक अभिनश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार, पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदारांनी २३ आणि २४ एप्रिल रोजी ही धडक कारवाई केली.

विभागीय कारवाईचा तपशील:

  • भाग्यनगर परिसर: जिरायत मैदान येथे मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या एका व्यक्तीवर कलम ११०/११७ म.पो. कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील वाईन शॉप आणि हॉटेलचीही तपासणी करण्यात आली.
  • विमानतळ पोलीस ठाणे हद्द: नाईक चौक आणि शिवमंदिर परिसरात ३ मद्यपींवर कारवाई झाली. तसेच, नमस्कार चौक येथे एका इसमाकडे लोखंडी खंजर मिळून आल्याने त्याच्यावर ‘भारतीय हत्यार कायद्या’नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. संशयास्पद रित्या वावरणाऱ्या इतर २ जणांवरही कारवाई करण्यात आली.
  • शिवाजीनगर: ज्योती टॉकीज रोडवर मद्यपान करणाऱ्या २ जणांवर कारवाई करण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या परिसराचीही यावेळी विशेष पाहणी करण्यात आली.
  • नांदेड ग्रामीण: एम.आय.डी.सी. भागात ४ व्यक्तींवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
  • दामिनी पथकाची कामगिरी: दामिनी पथकाने विसावा गार्डन परिसरात आरडाओरडा करून शांततेचा भंग करणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कारवाई केली.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये किंवा मद्यपींना जागा उपलब्ध करून देऊ नये. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी दिला आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिस भाग्यनगर ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या

Next Post

नांदेडमध्ये स्ट्रीट सेफ्टी पथकाची मोठी कारवाई अवैध खंजरसह फिरणाऱ्या तिघांना बेड्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेडमध्ये स्ट्रीट सेफ्टी पथकाची मोठी कारवाई अवैध खंजरसह फिरणाऱ्या तिघांना बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved