aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई ४४ हजारांचा गांजा जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aawaz Times by Aawaz Times
December 31, 2025
in क्राईम
0
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड ३१ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करत ४४ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून तिघा आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.

पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात माहिती संकलन व कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार यांना गुप्त माहिती मिळाली की शिवाजीनगर परिसरात गांजाची विक्री होणार आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी पंच व संबंधित अधिकाऱ्यांसह सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत आरोपी मोहम्मद इसाक मोहम्मद युसुफ (वय ५०, व्यवसाय मजुरी, रा. नवी आबादी, शिवाजीनगर, नांदेड) याच्या ताब्यातून सुमारे २ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४४,००० रुपये आहे.

तपासादरम्यान गांजाची विक्री करण्यासाठी मदत करणारे इतर दोन आरोपी
१) रोशन अनिस, रा. नवी आबादी, शिवाजीनगर, नांदेड
२) शंकर उर्फ भोला पि. अशोक वगरे, रा. जयभीमनगर, नांदेड, ता. जि. नांदेड
यांची नावे उघड झाली असून त्यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार करत आहेत. सदर कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान पत्रकारास झालेल्या वर्तणुकीबाबत चौकशीची मागणी

Next Post

नांदेड पोलीस दलातील ७ अधिकारी अंमलदार सन्मानाने सेवेतून निवृत्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post

नांदेड पोलीस दलातील ७ अधिकारी अंमलदार सन्मानाने सेवेतून निवृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved