aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

भाजपाचा निवडणूक रणसंग्राम सुरू प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचाराचा भव्य शुभारंभ

Aawaz Times by Aawaz Times
January 4, 2026
in राजकारण
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |४ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता नांदेड येथील यशवंतनगरमधील श्रीराम मंदिर परिसरात उत्साहात पार पडणार आहे.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या वेळी खासदार मा. श्री. अजितजी गोपछडे, आमदार मा. श्री. संजयजी कोठे, मा. श्री. डी. पी. सावंत, तसेच महानगराध्यक्ष मा. आ. अमरनाथ राजुरकर यांची उपस्थिती राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.

प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपातर्फे उमेदवारी मिळालेल्या भवरे शिला किशोर, यन्नम राजेश्वर लक्ष्मीनारायण, देशमुख वैशाली मिलिंद आणि  हे उमेदवार जनतेशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास मागणार आहेत.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, “विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व” या त्रिसूत्रीवर भाजपाचा प्रचार केंद्रित राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भाजपाने सुरुवातीलाच शक्तिप्रदर्शन करत प्रभाग क्रमांक ६ मध्ये विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. हा प्रचार शुभारंभ आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पद्मशाली समाजाचा सन्मानाचा क्षण : विजयी नगरसेवकांचा युनायटेड पद्मशाली संगमकडून भव्य सत्कार

Next Post

जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारांचा जाहीरनामा सादर

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारांचा जाहीरनामा सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved