aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

शस्त्रासह धोकादायक टोळी जेरबंद ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
February 16, 2026
in क्राईम
0
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | १६ फेब्रुवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे

नांदेड शहर व परिसरात मोटारसायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडीचे प्रकार वाढत असताना, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्रासह धोकादायक टोळीचा पर्दाफाश केला आहे. विविध पोलीस ठाण्यांतील एकूण ६ गुन्ह्यांत गुंतलेल्या या टोळीतील ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील हॉटेल चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसमांवर नजर ठेवण्यात आली. दोन विनानंबर मोटारसायकलवर फिरणारे तीन संशयित इसम चोरीचा माल विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी नांदेड शहरातील विविध भागांत मोटारसायकल चोरी, जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून २ सोन्याचे दागिने (२७ ग्रॅम – किंमत १ लाख ८० हजार रुपये), २ मोटारसायकली (७० हजार रुपये), २ मोबाईल (१५ हजार रुपये) तसेच १ गावठी पिस्तूल व एक लोखंडी खंजीर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय विनापरवाना बाळगलेले शस्त्रही आढळून आल्याने संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात विमानतळ, भाग्यनगर व हदगाव पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि उदय खंडेराय  केली आहे.

नांदेड पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शहर स्वच्छतेसाठी महापौर मैदानात पहाटेच शहरभर स्वच्छता पाहणी अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Next Post

झोमॅटो डिलिव्हरी बॉय लुटप्रकरणाचा पर्दाफाशभाग्यनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन आरोपी जेरबंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

झोमॅटो डिलिव्हरी बॉय लुटप्रकरणाचा पर्दाफाशभाग्यनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved