aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, June 22, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, June 22, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई  2 लाख 83 हजार रुपयांचा गांजा जप्त

Aawaz Times by Aawaz Times
September 26, 2025
in क्राईम
0
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

देगलूर, दि. 26 सप्टेंबर :
देगलूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मोठी कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक होत असलेला 95 गांजाचे झाडे केले जप्त  या गांजाची बाजारभावातील किंमत तब्बल ₹2,83,000/- इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनाक्रम

दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायं. 4.35 वाजता देगलूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे देगलूर श्री अश्रूदेव दिलीपराव पवार पोलीस निरीक्षक देगलूर श्री महाजन राजेश्वर महेशवाड पोलीस स्टेशन देगलूर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, करडखेडवाडी शिवारात संशयित व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तपास सुरू केला. रात्री 11.36 वाजता पोलिसांनी करडखेडा शिवारात कारवाई करून आरोपी बालाजी रुखमाजी कोंकेवार  (रा. करखेडवाडी ता. देगलूर) याला ताब्यात घेतले.

जप्त मालमत्ता

  • अवैध 95 गांजाचे झाडे
  • बाजारभाव : ₹2,83,000/-

पोलिसांची टीम

या कारवाईत पोलीस अधीक्षक मा श्री अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी मा श्री अर्चना पाटील मा श्री संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर   सा पो उप नि उत्तम सकनुरे, मोहन कुलकवळे ज्ञानोबा केंद्रे चंद्रकांत भाग्यवंत साहेबराव सगरोळीकर रिहाना शेख वैजनाथ मोटरगे नामदेव मोरे बळीराम घुळे नामदेव शिरोळे ज्ञानेश्वर ठाकूर विष्णू यमलवाड संतोष बोकलवार मंजुषा लघुळे,यांनी गुन्हे शोध पथकातील जवानांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.

पुढील कार्यवाही

आरोपीविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वेळेत व अचूक पद्धतीने केलेल्या या कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.

👉 या कारवाईमुळे अवैध गांजा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

Next Post

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या
क्राईम

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत
क्राईम

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल
क्राईम

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

June 21, 2026
नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
Next Post

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

June 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved