aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला मोठा प्रतिसाद विशेष शिबिरांना नागरिकांची गर्दी

Aawaz Times by Aawaz Times
July 7, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड दक्षिण मतदार संघात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला मोठा प्रतिसाद विशेष शिबिरांना नागरिकांची गर्दी
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ७ जुलै प्रतिनिधी
०८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत आजपासून ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण’ (S.I.R.) मोहिमेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले असून, हडको येथील फिरदोस मशीद परिसरात लागलेल्या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मतदार यादी अधिकाधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रशासनातर्फे ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी नवमतदार तसेच यादीत दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि ‘EF फॉर्म’ भरून देण्यासाठी शिबिरांमध्ये मोठी गर्दी केली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामकाजाची पाहणी

या मोहिमेच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ महसूल व निवडणूक अधिकाऱ्यांनी थेट मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अविनाश शिंगारे यांनी हडको येथील फिरदोस मशीद परिसरातील कॅम्पला भेट दिली.
अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. मतदार नोंदणीची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

‘डिजिटायझेशनचा वेग वाढवा’

नोंदणी प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये म्हणून डॉ. सचिन खल्लाळ यांनी ‘EF फॉर्म’चे वाटप, त्याचे संकलन आणि डेटा डिजिटायझेशनचा (संगणकीकरणाचा) वेग वाढवण्याच्या स्पष्ट सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. ही मोहीम लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी, विशेषतः तरुण मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन डॉ. खल्लाळ यांनी केले आहे.
– माधव वाघमारे, प्रतिनिधी

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

चोरीच्या गुन्ह्यातील महिला आरोपींकडून २४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन लोहा तालुक्यातील धानोरा व पिंपळगाव ढगे येथे गृहभेटींची पाहणी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन लोहा तालुक्यातील धानोरा व पिंपळगाव ढगे येथे गृहभेटींची पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन लोहा तालुक्यातील धानोरा व पिंपळगाव ढगे येथे गृहभेटींची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved