aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन अवैध धंद्यांवर मास रेड ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
May 11, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन अवैध धंद्यांवर मास रेड ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ मे प्रतिनिधी

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आज, ११ मे २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ राबवण्यात आले. या मोहिमेत अवैध दारू, जुगार आणि गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी ५ लाख २ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एकाच वेळी ८२ गुन्हे दाखल, ९४ आरोपींवर कारवाई

जिल्ह्यात अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी ‘मास रेड’ (सांघिक छापे) टाकण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये एकूण ८२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९४ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सूरज गुरव, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कारवाईचा तपशील:

  • लक्ष्य: अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री, जुगार अड्डे आणि गोवंश तस्करी.
  • जप्त मुद्देमाल: ५,०२,०१० रुपये.
  • एकूण गुन्हे: ८२.
  • एकूण आरोपी: ९४.
    जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद होईपर्यंत अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
    वृत्त संकलन:
    प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅक डाऊन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना बेड्या

Next Post

नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई एकाच दिवसात ४८२ केसेस ५ लाखांहून अधिक दंड वसूल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई एकाच दिवसात ४८२ केसेस ५ लाखांहून अधिक दंड वसूल

नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई एकाच दिवसात ४८२ केसेस ५ लाखांहून अधिक दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved