aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत ७ आरोपी जेरबंद

Aawaz Times by Aawaz Times
May 12, 2026
in क्राईम
0
नांदेड ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत ७ आरोपी जेरबंद
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १२ मे प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ ही विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी ११ मे रोजी वेगवेगळ्या तीन ठिकाणी धाडी टाकून जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख २६ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची जाळी

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिलत नगर, हमीदिया कॉलनी आणि तुप्पा परिसरातील स्मशानभूमीजवळ सापळा रचला.

ठिकाणानुसार झालेली कारवाई:

१. मिलत नगर: राफाई इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूला फिरोज पठाण छोटू पठाण (वय ४०) याला मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह पकडण्यात आले.
२. हमीदिया कॉलनी: डबल पुलाजवळ सय्यद फारुख सय्यद मजीद (वय ४४) याच्यावर कारवाई करण्यात आली.
३. तुप्पा परिसर: स्मशानभूमीजवळ दत्ता मरीबा गायकवाड, विशाल ईश्वर कंधारे, रमेश रामकिशन पारधे, फकीर शंकर हिंगडे आणि विठ्ठल संभाजी जाधव या पाच जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.

मोठा मुद्देमाल जप्त

या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटार सायकली असा एकूण ४,२६,७६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) नुसार तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोहेकॉ वसंत केंद्रे, विनोद पवार, शंकर माळगे, समीर अहमद, धम्मपाल कांबळे, सचिन चावरे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

मागील तीन दिवसांत १८ आरोपींना अटक
ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत एकूण पाच कारवाया केल्या असून, त्यात १८ आरोपींकडून १० लाख ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांनी या धडक कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी, माधव वाघमारे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई एकाच दिवसात ४८२ केसेस ५ लाखांहून अधिक दंड वसूल

Next Post

ऑपरेशन क्रॅक डाऊनन नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  तलवारीसह तिघांना ठोकल्या बेड्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post
ऑपरेशन क्रॅक डाऊनन नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  तलवारीसह तिघांना ठोकल्या बेड्या

ऑपरेशन क्रॅक डाऊनन नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  तलवारीसह तिघांना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved