aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Aawaz Times by Aawaz Times
July 17, 2026
in आपलं नांदेड
0
एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, १६ जुलै प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा एक चुकीचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. मात्र, असा कोणताही मुदतवाढीचा निर्णय झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिल यांनी स्पष्ट केले आहे.

२९ जुलै २०२६ हीच अंतिम मुदत

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र मतदारांनी २९ जुलै २०२६ पर्यंत आपल्या संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे गणना पत्रक (Enumeration Form – EF) भरून जमा करणे बंधनकारक आहे. अंतिम मुदत जवळ येत असल्याने सर्व पात्र मतदारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करून निवडणूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची नोंद: या सूचनेची सर्व पात्र मतदार, बूथ लेव्हल एजंट (BLO), लोकप्रतिनिधी तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी नागरिकांना व लोकप्रतिनिधींना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एस.आय.आर. कार्यक्रमाबाबत कोणतीही अप्रमाणित किंवा चुकीची माहिती, दिशाभूल करणारे संदेश, वृत्त किंवा बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित अथवा शेअर करू नयेत. केवळ अधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे.
वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हैद्राबादमधून अटक नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Next Post

स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या स्मारकासाठी नांदेडमध्ये रणकंदन छावा संघटनेचे किशोरभाऊ चव्हाण यांचे बेमुदत उपोषण सुरू मराठा समाजाचा एल्गार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post
स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या स्मारकासाठी नांदेडमध्ये रणकंदन छावा संघटनेचे किशोरभाऊ चव्हाण यांचे बेमुदत उपोषण सुरू मराठा समाजाचा एल्गार

स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या स्मारकासाठी नांदेडमध्ये रणकंदन छावा संघटनेचे किशोरभाऊ चव्हाण यांचे बेमुदत उपोषण सुरू मराठा समाजाचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved