aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमधील कार अपघाताला धक्कादायक वळण आधी पोटच्या मुलांचा गळा चिरला मग कारसह नदीत घेतली उडी

Aawaz Times by Aawaz Times
July 19, 2026
in क्राईम
0
नांदेडमधील कार अपघाताला धक्कादायक वळण आधी पोटच्या मुलांचा गळा चिरला मग कारसह नदीत घेतली उडी
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड रविवार दि १९ जुलै २०२६
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणेगाव-आमदुरा गोदावरी नदीच्या पुलावर काल घडलेल्या कार अपघाताच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारे वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागील भीषण वास्तव शवविच्छेदन (Post-Mortem) अहवालातून समोर आले असून, संपूर्ण जिल्हा या घटनेमुळे हादरून गेला आहे.

अपघातापूर्वीच मुलांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून कार नदीत टाकण्यापूर्वीच शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या १२ वर्षांच्या मुलीची आणि १० वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती, अशी धक्कादायक व खळबळजनक माहिती वैद्यकीय अहवालातून उघड झाली आहे. काल नदीपात्रातून कारसह तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. सुरुवातीला हा घातपात की अपघात असा संशय व्यक्त केला जात असताना, शवविच्छेदन अहवालाने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे.

मृत सुनील मोरे यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल

पोटच्या दोन निष्पाप मुलांची गळा चिरून हत्या केल्यानंतर शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी स्वतः कारसह नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या अत्यंत गंभीर प्रकरणी पोलीस अंमलदाराच्या फिर्यादीवरून मृत सुनील नारायण मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) आणि २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एका शिक्षकाने आपल्याच मुलांसोबत असे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत.
वृत्त संकलन: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

स्कूटीवरून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा जेरबंद ७७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जुना मोंढा परिसरातून दिवसाढवळ्या लूटमार वजिराबाद गुन्हे शोध पथकाकडून अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
जुना मोंढा परिसरातून दिवसाढवळ्या लूटमार वजिराबाद गुन्हे शोध पथकाकडून अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या

जुना मोंढा परिसरातून दिवसाढवळ्या लूटमार वजिराबाद गुन्हे शोध पथकाकडून अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved