aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

माळेगाव यात्रेत लोकसंस्कृती कृषी व सामाजिक उपक्रमांचा भव्य संगम

Aawaz Times by Aawaz Times
December 16, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 16 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा माळेगाव यात्रा उत्सव दि. 18 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेत परंपरा, कृषी, पशुसंवर्धन, महिला-बालकल्याण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून सर्व नागरिकांसाठी हा उत्सव पर्वणी ठरणार आहे.

या यात्रेचे उद्घाटन विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी होणार असून देव स्वारी व पालखी पूजन, कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, पशुधन व कुक्कुट प्रदर्शन, तसेच विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान महिला व बालकांसाठी विशेष स्पर्धा, कनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, महिला आरोग्य शिबिर, लावणी महोत्सव, पशुसंवर्धन विषयक मार्गदर्शन, वृद्धांसाठी स्पर्धा, तसेच पक्षी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यात्रेच्या समारोपप्रसंगी विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण समारंभ होणार असून, लोकसंस्कृतीचा आनंद घेत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती मेघना कावली यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “माळेगाव यात्रा ही परंपरा, संस्कृती आणि विकास यांचा संगम आहे. नागरिकांनी सहकुटुंब येऊन या यात्रेचा आनंद घ्यावा व विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.”

माळेगाव यात्रा उत्सवामुळे ग्रामीण संस्कृतीला चालना मिळून शेतकरी, महिला, युवक व बालकांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

१८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस

Next Post

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात ऐतिहासिक धडक 135 सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026
आपलं नांदेड

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026
आपलं नांदेड

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

February 25, 2026
आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

February 24, 2026
आपलं नांदेड

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात ऐतिहासिक धडक 135 सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved