aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

Aawaz Times by Aawaz Times
January 7, 2026
in राजकारण
0
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ७ जानेवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी दमदार उमेदवारांची पॅनल जाहीर केली असून प्रचाराला वेग आला आहे. “जनतेच्या हक्कांसाठी, जनसेवेचा नवा अध्याय” या ब्रीदवाक्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनुभवी नेतृत्व, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासाभिमुख दृष्टीकोन असलेले उमेदवार ही या पॅनलची ओळख आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण यांसह मूलभूत नागरी सुविधा सक्षमपणे राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

प्रचारादरम्यान उमेदवारांकडून घरोघरी संपर्क, बैठका, नागरिक संवाद, महिला–युवा मेळावे यांद्वारे विकासाचा आराखडा मांडण्यात येत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे” हा पक्षाचा स्पष्ट अजेंडा असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासाची नवी दिशा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महापालिका निवडणुकीसाठी सज्जता अंतिम टप्प्यात

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग ०५ मध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

नांदेड ग्रामीण चे  पो नि चिंचोलकर यांची दबंग कामगिरी

January 4, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग ०५ मध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved