aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

दारू पिणाऱ्यांवर नांदेड पोलिसांचा ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी’ Action मोड

Aawaz Times by Aawaz Times
February 2, 2026
in क्राईम
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | २ फेब्रुवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे

नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात नांदेड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत शहरातील विविध भागात विशेष मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक, स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

दिनांक 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2026 रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

  • भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान कॅनॉल रोड व सम्राट चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळलेल्या इसमांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
  • इतवारा पोलीस ठाणे हद्दीत जुना मोंढा परिसरात दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
  • शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत रोडवर बुलेट वाहनावर मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या इसमाकडून ₹6,500 दंड वसूल करण्यात आला.
  • नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एमआयडीसी परिसरात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कलम 110/117 अंतर्गत कारवाई झाली.
  • दामिनी पथकाने विसावा गार्डन व विवेकानंदनगर परिसरात मद्यधुंद इसमांवर कठोर कारवाई केली.

या कारवाईदरम्यान अनेक दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नांदेड शहरात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गोंधळ घालणे किंवा शांतता भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल.

नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

३० भीम योद्ध्यांचा सन्मान  बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भीम योद्धा पुरस्कार २०२६ उत्साहात प्रदान

Next Post

मुंबई पुणे बुलेट ट्रेन अवघ्या 48 मिनिटांत 132 स्थानकांचे होणार कायापालट

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

मुंबई पुणे बुलेट ट्रेन अवघ्या 48 मिनिटांत 132 स्थानकांचे होणार कायापालट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved