एस.आय.आर. कार्यक्रमाला मुदतवाढ नाही २९ जुलैपर्यंतच गणना पत्रक (EF) जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेड, १६ जुलै प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा एक चुकीचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया)...













