मतदार यादीतील पडताळणी व नाव निश्चितीसाठी निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र नागरिकत्व व जन्माच्या पुराव्यासाठी हे दस्तऐवज सादर करणे बंधनकारक
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड नांदेड ७ जुलै भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंर्गत एक अत्यंत...














