aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड शहरात सावकारी लायसनच्या आड नागरिकांची लूट – १५ ते २० टक्के व्याजदर आकारणी

Aawaz Times by Aawaz Times
October 1, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. १ ऑक्टोबर :– नांदेड शासनाच्या सावकारी कायद्यानुसार विविध रकमेवर ठराविक व्याजदर निश्चित केलेले असून, सावकारी व्यवसाय करणाऱ्यांना त्यानुसारच कर्ज व्यवहार करण्याची परवानगी आहे. मात्र नांदेड शहरातील काही सावकार लायसनचा गैरवापर करत नागरिकांकडून तब्बल १५ टक्के ते २० टक्के इतक्या टोकाच्या व्याजदराने पैसे वसूल करत  असल्याने नागरिक बरबाद होत आहेत काही लोकांचे व्यवसाय बंद झाले आहे ह्या लोकांना घाबरून बाहेर आपल्या परिवाराला सोडून जात आहेत उदाहरणार्थ वीस हजार घेतले असता त्यांचा व्याज महिन्याला तीन ३००० व ४००० हजार रुपये ठरविला जात आहे शासनाचा नियमाप्रमाणे कमी व्याजदर आहे हे कोणता कायदा आहे जर हे तीन हजार व चार रुपये महिन्याला दिले नाही तर त्यांना लगेच एका दिवसाला पाचशे रुपये Dev लागत आहे हे कोणचा कायदा आहे तर काही लोकांकडे तर लायसन्स सुद्धा नाही पैसे देऊन लोकांच्या घरांमध्ये लोक आणून धमकी व धाक दाखवून तुला घरातून उचलून घेऊन जाईल तर आजच्या आज आम्हाला पैसे दिले नाहीत तर अशी धमकी नागरिकांना देत आहेत या धमकेतून सामान्य नागरिक घरामध्ये परिवारावर भीतीचा निर्माण झालेला आहे असा कारभार नांदेड शहरांमध्ये चालत आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या लोकांना कायदेशीर कारवाई करावी.

यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचे आर्थिक शोषण होत असून, कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरांच्या स्पष्ट तरतुदींना डावलून सुरू असलेल्या या बेकायदेशीर वसुलीविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून अनेकजण सावकारांकडे जातात; मात्र तिथेच त्यांच्यावर जादा व्याजाचा बोजा टाकला जातो. अशा पद्धतीने शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बेकायदेशीर सावकारीवर आळा घालावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

👉 नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, अशा प्रकारच्या अनधिकृत वसुलीबाबत त्वरित जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग किंवा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

खुल्या मटका जुगारावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये नाराजी

Next Post

समता नगर येथे नवीन सीसी रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार..

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post

समता नगर येथे नवीन सीसी रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved