aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, November 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, November 8, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

Aawaz Times by Aawaz Times
July 31, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ३१ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावून उत्कृष्ट कामगिरी करणारे २ पोलीस उपनिरीक्षक, ९ ग्रेड उपनिरीक्षक आणि ५ पोलीस अंमलदार असे एकूण १६ अधिकारी व अंमलदार ३१ जुलै २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावूक वातावरणात सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
पोलीस अधीक्षक मा. श्री निलाभ रोहन आणि पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री सुनिल माने यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्तांनी यापुढील काळात आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन सुखी आणि आनंदी जीवन जगावे, असा मौलिक सल्ला देण्यात आला.

यांचा झाला सन्मान व निरोप:

सेवानिवृत्त झालेल्या १६ अधिकारी व अंमलदारांची नावे आणि त्यांची नियुक्तीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. श्री विलास मारोती मुस्तापूरे (पोउपनि) – नियंत्रण कक्ष नांदेड
  2. श्री विश्वांबर लिंगाबरराव निकम (पोउपनि) – पोस्टे कुंटूर
  3. श्री खय्युम शमशोदीन शेख (ग्रेड पोउपनि) – ए.टी.बी.
  4. श्री संभाजी दत्तात्रय कदम (ग्रेड पोउपनि) – पोस्टे कुंटूर
  5. श्री मोहन अमरसिंग राठोड (ग्रेड पोउपनि) – पोस्टे भोकर
  6. श्री बालाजी माधवराव पंदलवाड (ग्रेड पोउपनि) – पो.मु.नांदेड
  7. श्री अमर दशरथ परदेशी (ग्रेड पोउपनि) – गु.सु.शा.
  8. श्री नागोराव उदयसिंग चव्हाण (ग्रेड पोउपनि) – पो.मु.नांदेड
  9. श्री उत्तम गोपाल गायकवाड (ग्रेड चापोउपनि) – शवाशा
  10. श्री प्रकाश लिंबाजीराव राठोड (ग्रेड चापोउपनि) – शवाशा
  11. श्री विदयासागर प्रल्हाद जोंधळे (ग्रेड चापोउपनि) – पोस्टे इतवारा
  12. श्री उद्धव कोंडीबा भारती (सपोउपनि) – पोस्टे नांदेड ग्रामीण
  13. श्री भिमराव उमला जाधव (पोहेकॉ) – पोस्टे भोकर
  14. श्री खुशाल परमेश्वर तुपदाळे (चापोहेकॉ) – मोपवि नांदेड
  15. श्री बाबुराव गणपत मोरे (पोना) – पोमु नांदेड
  16. श्री वैजनाथ रघुनाथ शिरसाठ (पोकॉ) – पोस्टे माळाकोळी

अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथील ‘मंथन हॉल’मध्ये पार पडलेल्या या निरोप सभारंभास पोलीस कल्याण विभागाचे पोनि श्री जगधीश मंडलवार यांच्यासह नांदेड पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वाचक शाखेचे सपोनि श्री रियाज शेख यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीआरओ कार्यालयाचे पोउपनि आशिष बोराटे, पोकॉ/मारोती कांबळे, नरेंद्र राठोड तसेच पोलीस कल्याण विभागाच्या मपोकॉ/कविता भिमलवाड यांनी परिश्रम घेतले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महाराष्ट्रातील अकृषिक विद्यापीठांमध्ये एकमेव स्थान न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मानाचे निमंत्रण

Next Post

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
आपलं नांदेड

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026
सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम
आपलं नांदेड

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

November 4, 2026
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी
आपलं नांदेड

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

November 2, 2026
नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

November 2, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन
आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन

November 1, 2026
Next Post
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved