aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

वाळू तस्करीविरोधात नांदेड पोलिसांचा कडक प्रहार एमपीडीए अंतर्गत आणखी एका गुन्हेगाराला स्थानबद्ध

Aawaz Times by Aawaz Times
January 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व समाजातील वाळू तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. याच अनुषंगाने वाळू तस्करीत सातत्याने सहभाग असलेल्या गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक असामाजिक क्रियाकलाप अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रस्तावानुसार उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरलीधर प्रकाश ढगे (वय 28, व्यवसाय  टिपर चालक, रा. येळी ता. लोहा जि. नांदेड) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नदीपात्रे खोल जाणे, शेती व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवून वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

सदर गुन्हेगाराविरुद्ध यापूर्वीही अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या सततच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन एमपीडीए अंतर्गत ही स्थानबद्ध कारवाई करण्यात आली.

ही कारवाई जिल्हाधिकारी नांदेड मा. श्री. राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, साहेब सा.पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार पो नि गजानन गाडेकर  कॉन्स्टेबल अशोक कुमार हंबर्डे विश्वनाथ बोरकर गंगाधर चिंचोरे प्रकाश मोरे यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत कारवाई केली उस्माननगर पोलीस ठाणे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात वाळू तस्करी, अवैध धंदे व समाजविघातक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मी मतदान करणारच शंभर टक्के मतदानासाठी महापालिकेत स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन

Next Post

नांदेड मनपा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात  ८७८ उमेदवार रिंगणात ५९ अर्ज बाद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

नांदेड मनपा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात  ८७८ उमेदवार रिंगणात ५९ अर्ज बाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved