aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मतदान केंद्राभोवती २०० मीटरपर्यंत कडक निर्बंध

Aawaz Times by Aawaz Times
December 18, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. १८ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट व लोहा या नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात २०० मीटरच्या आतील भागात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, तात्पुरती दुकाने, फेरीवाले, तसेच मोबाईल फोन, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असेल. याशिवाय संबंधित राजकीय पक्षांची चिन्हे, प्रचार साहित्य किंवा घोषणांचे प्रदर्शन करण्यास तसेच निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेशास प्रतिबंध राहणार आहे.

हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट व लोहा या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने हा आदेश मतदानाच्या दिवशी शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आदेशाचे पालन करून शांततेत लोकशाही प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेला भव्य प्रारंभ

Next Post

दामिनी पथक ची दारू पिणाऱ्यांवर कडक अंमलबजावणी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
Next Post

दामिनी पथक ची दारू पिणाऱ्यांवर कडक अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved