नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा कारनामा दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड १ लाख ५३ हजार शस्त्रसाठा जप्त
नांदेड |९ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीवर निर्णायक कारवाई करत चार जणांना अटक ...
Read more













