aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, September 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, September 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

शिक्षक व शिपाईला लाच घेताना रंगेहात पकडले भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Aawaz Times by Aawaz Times
February 4, 2026
in क्राईम
0
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | ४ फेब्रुवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे

शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील सनदेमधील जन्मतारीख दुरुस्त करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षक व शिपायाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले. ही घटना नांदेड शहरातील सहयोग नगर परिसरात असलेल्या महात्मा कबीर विद्यालयात घडली असून, याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराने सन 2016 मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र दहावीच्या शालांत प्रमाणपत्रावर तक्रारदाराची जन्मतारीख चुकीची नोंदविण्यात आली होती. ही चूक दुरुस्त करून घेण्यासाठी तक्रारदाराने महात्मा कबीर विद्यालयातील शिक्षक मनोहर शिंदे (रा. सहयोग नगर, नांदेड) यांच्याशी संपर्क साधला.

यावेळी शिक्षक शिंदे यांनी जन्मतारीख दुरुस्तीसाठी प्रथम 1,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर पुन्हा 2,200 रुपये फोन-पे द्वारे स्वीकारले. एवढ्यावर न थांबता, 27 जानेवारी रोजी शिंदे यांनी तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर आणखी 400 रुपये लागतील असा संदेश पाठवला.

30 जानेवारी रोजी तक्रारदाराने आपल्या वडिलांना शाळेत पाठवले असता, शिक्षक शिंदे यांनी “सनदेवर जन्मतारीख दुरुस्त झाली असून आणखी चारशे रुपये द्यावे लागतील,” अशी पुन्हा लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारी रोजी एसीबी पथकाने महात्मा कबीर विद्यालयात पडताळणी केली. त्यावेळी शिक्षक शिंदे यांनी “जन्मतारीख दुरुस्त झाली आहे, मुख्याध्यापकांकडून सनद घेऊन जा,” असे सांगितले. सनद मिळाल्यानंतर शाळेतील शिपाई सचिन शिवराम वार (रा. यशोधर नगर, जय हिंद पार्क, सिडको, नांदेड) याने तक्रारदाराकडे 400 रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने सध्या पैसे नसल्याचे सांगितल्यावर शिक्षक शिंदे यांनी फोन करून “फोन-पे वर टाक,” असे सांगितले. मात्र फोन-पे व्यवहार होत नसल्याने अखेर 3 फेब्रुवारी रोजी एसीबीने सापळा रचला. यावेळी शिक्षक मनोहर शिंदे व शिपाई सचिन शिवराम वार हे 400 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.

या प्रकरणी दोघांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या या लाचखोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मुंबई पुणे बुलेट ट्रेन अवघ्या 48 मिनिटांत 132 स्थानकांचे होणार कायापालट

Next Post

पंजाबच्या ५० सदस्यीय पथकाचा बोंढार(नेरली) येथे अभ्यास दौरा ग्रामपंचायत बोंढारच्या विकासकामांची पाहणी करून कौतुक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
Next Post

पंजाबच्या ५० सदस्यीय पथकाचा बोंढार(नेरली) येथे अभ्यास दौरा ग्रामपंचायत बोंढारच्या विकासकामांची पाहणी करून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved