aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी! मोबाईल मिसिंग मोहिमेत 30.49 लाखांचे 202 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत

Aawaz Times by Aawaz Times
December 15, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १५ डिसेंबर माधव वाघमारे जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून हरवलेले व चोरीस गेलेले महागडे मोबाईल शोधून काढण्यात नांदेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मोबाईल मिसिंग मोहिमेअंतर्गत तब्बल 202 अँड्रॉईड मोबाईल फोन, एकूण 30 लाख 49 हजार रुपये किंमतीचे, हस्तगत करण्यात आले आहेत.

माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक वसंत सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी स्वतंत्र पथके तयार करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची विशेष मोहीम राबवली. सायबर तांत्रिक विश्लेषण व IMEI क्रमांकांच्या आधारे ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

या मोहिमेत सापडलेले सर्व 202 मोबाईल आज एकत्रितपणे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच सापडलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक नांदेड पोलीस दलाच्या अधिकृत “Nanded Police” फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी हरवलेल्या मोबाईलची माहिती CEIR पोर्टलवर अपलोड करावी, असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्री.अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक मा श्री सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक  डॉ. आश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर व पोलीस ठाणे सायबर पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या मेहनतीमुळे शक्य झाली आहे.

या यशस्वी मोहिमेबद्दल माननीय पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच प्रभावी मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

श्री शरदचंद्र पवार विधि महाविद्यालयात परीक्षा शांततेत व सुरळीत पार

Next Post

तहसीलदारावर हात उचलणाऱ्या तलाठ्याचे निलंबन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
आपलं नांदेड

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

September 19, 2026
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

September 17, 2026
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपलं नांदेड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

September 17, 2026
महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
आपलं नांदेड

महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

September 15, 2026
Next Post

तहसीलदारावर हात उचलणाऱ्या तलाठ्याचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved