aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्या सी ईओ महेश पाटील

Aawaz Times by Aawaz Times
July 31, 2026
in आपलं नांदेड
0
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्या सी ईओ महेश पाटील
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ३१ जुलै ( प्रतिनिधी – माधव वाघमारे)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कामांना गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश पाटील यांनी दिले.
नांदेड जिल्हा परिषदेत गुरुवारी (दिनांक ३० जुलै) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

    महत्त्वाचे निर्देश आणि निर्णय :

    • बँक कर्ज व स्लिप-बॅक एन्ट्री : लखपती दीदी उपक्रमांतर्गत ‘स्लिप-बॅक एन्ट्री’चे काम तातडीने पूर्ण करावे. स्वयंसहाय्यता बचत गटांचे बँक कर्ज प्रस्ताव वेळेत बँकांकडे सादर केले जावेत. यासाठी तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी ‘तालुकास्तरीय बँकर्स समिती’ (BLBC) बैठकांना नियमित उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
    • उद्योग योजनांचे प्रस्ताव : पीएमईजीपी (PMEGP) आणि सीएमईजीपी (CMEGP) योजनांचे सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने जिल्हा उद्योग केंद्राकडे (DIC) पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
    • समूह बांधणी व नोंदणी : येत्या सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच प्रभाग संघांचे (Cluster Federations) प्रस्ताव येत्या आठवड्याभरात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून त्यांना त्वरित मंजुरी मिळवून घ्यावी.
    • ई-केवायसी व निधी प्रस्ताव : सर्व समूह सदस्यांची ई-केवायसी (e-KYC) आणि आधार पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. यासोबतच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF या विविध निधींचे प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करावेत, असे निर्देशही सीईओ पाटील यांनी दिले.
      या आढावा बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
    Tags: aawaztimes
    ShareSend
    Previous Post

    इतवारा पोलिसांची धडक कारवाई चोरी प्रकरणातील ५ आरोपी गजाआड ८ लाख १२ हजारांचा १००% मुद्देमाल हस्तगत

    Next Post

    गोदावरी पात्रात अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ₹३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त ६ जणांवर गुन्हा दाखल

    Aawaz Times

    Aawaz Times

    Related Posts

    मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश
    आपलं नांदेड

    मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

    September 19, 2026
    नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला पीक पाणी व विजेचा आढावा

    September 17, 2026
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण
    आपलं नांदेड

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण

    September 17, 2026
    महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन
    आपलं नांदेड

    महानगरपालिकेत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन

    September 17, 2026
    नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

    September 17, 2026
    नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन
    आपलं नांदेड

    नांदेड जिल्ह्यातून लाखो समाजबांधव मुंबईकडे कूच करणार एक गाव-दहा गाड्या चे नियोजन

    September 15, 2026
    Next Post
    गोदावरी पात्रात अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ₹३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त ६ जणांवर गुन्हा दाखल

    गोदावरी पात्रात अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ₹३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त ६ जणांवर गुन्हा दाखल

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या घडामोडी

    तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

    तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

    September 23, 2026
    नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

    नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

    September 23, 2026
    नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

    नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

    September 22, 2026
    शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

    शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

    September 21, 2026

    सर्वाधिक वाचलेले

    • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

      0 shares
      Share 0 Tweet 0
    September 2026
    M T W T F S S
     123456
    78910111213
    14151617181920
    21222324252627
    282930  
    « Aug    
    aawaztimes.in

    © 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

    Navigate Site

    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    Follow Us

    No Result
    View All Result
    • Home
    • महाराष्ट्र
    • आपलं नांदेड
    • राजकारण
    • देश-विदेश
    • क्राईम
    • शिक्षण
    • आरोग्य
    • क्रीडा
    • कृषी
    • शासकीय योजना
    • नोकरी

    © 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved