क्राईम

नांदेडमध्ये ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोठी कारवाई

नांदेड  २० मे ( प्रतिनिधी माधव वाघमारे) नांदेड जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस...

Read more

ऑपरेशन यात्री सुरक्षा नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई तीन अट्टल चोरट्या गजाआड ४२ हजारांचे मोबाईल जप्त

नांदेड २० मे प्रतिनिधी माधव वाघमारेरेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत सध्या “ऑपरेशन...

Read more

पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅक डाऊन ला यश  तरुणाकडून शस्त्रासारखे पिस्तुल लाइटर जप्त

नांदेड, १९ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे) पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या 'ऑपरेशन क्रॅक डाऊन' अंतर्गत मनाटा पोलिसांनी मोठी कारवाई करत...

Read more

देगलूर पोलिसांची ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोठी कारवाई

देगलूर १९ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी 'ऑपरेशन...

Read more

नीट पेपरफुटीनआरसीसी च्या मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

' प्रतिनिधी, माधव वाघमारेनांदेड १९ मे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने...

Read more

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत ३० लाख ६३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तेलंगणाचा आरोपी गजाआड

नांदेड १७ मे प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करांच्या मुसक्या आवळण्यात नांदेड...

Read more

लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड १७ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)  लोहा शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घालण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने रविवारी एक...

Read more

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक २५ दिवसांत ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी, माधव वाघमारेनांदेड, दि. १७ मे २०२६नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (डीआयजी) श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिक्षेत्रात 'अवैध...

Read more

लातूर आरसीसी मोटेगावकर सरांवर पेपरच्या वेळी पैसे घेऊन उत्तरे सांगत असल्याचा नागरिकांचा खळबळजनक आरोप

विशेष प्रतिनिधी, लातूर १६ मे लातूर येथील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूट 'आरसीसी' (RCC) चे संचालक मोटेगावकर सरांवर स्थानिक नागरिकांनी अत्यंत गंभीर...

Read more

NEET पेपरफुटी प्रकरण RCC कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूर १५ मे प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'NEET' परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवरत सापडली आहे. या प्रकरणाचे...

Read more
Page 18 of 51 1 … 17 18 19 … 51
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930