aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्याला चार दिवस येलो अलर्ट उष्णतेची लाट अन् पावसाचा इशारा

Aawaz Times by Aawaz Times
April 16, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १६ एप्रिल प्रतिनिधी
जिल्ह्यात हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या चार दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्याच्या काही भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

असा असेल हवामानाचा अंदाज:

  • १७ एप्रिल: जिल्हयात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची दाट शक्यता.
  • १८ एप्रिल: तीव्र उष्णतेसोबतच दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
  • १९ व २० एप्रिल: ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
    निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली (काय करावे/काय टाळावे):

काय करावे:

  • तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ओआरएस (ORS), घरगुती लस्सी, ताक, लिंबूपाणी आणि नारळपाणी यांचा वापर करा.
  • हलक्या रंगाचे आणि सैलसर सुती कपडे वापरा.
  • बाहेर जाताना डोके झाकून ठेवा; टोपी, छत्री किंवा ओले कापड सोबत ठेवा.
  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
    काय टाळावे:
  • दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे आणि कष्टाची कामे करणे टाळा.
  • अनवाणी पायाने बाहेर फिरू नका.
  • अल्कोहोल, चहा, कॉफी आणि शितपेये टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
  • जास्त प्रथिने असलेले, तिखट किंवा तेलकट आणि शिळे अन्न खाऊ नका.
  • पार्किंग केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
    (प्रतिनिधी) माधव वाघमारे
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गावठी पिस्तुलसह एकाला अटक

Next Post

नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ८ दिवसांत ११९ हून अधिक आरोपींवर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ८ दिवसांत ११९ हून अधिक आरोपींवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved